सर्व सेवा आणि सुविधायुक्त रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी उपलब्द किरण गुंजाळ यांची माहिती 📍पारनेर न्यूज ✍️ शिवशंकर शिंदे - संपादक 🔶 पारनेर तालुका येथे अहिल्यानगर ते कर्जुले हर्या इथपर्यंत शतायु हॉस्पिटल व किरण बाबासाहेब गुंजाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने के.जी.ॲम्बुलन्स सर्विस उपलब्ध केलेली आहे, या ॲम्बुलन्समध्ये सुविधा व्हेंटिलेटर मॉनिटर सक्षम मशीन डीफीबलेटर एक अनुभवी डॉक्टर तसेच एक अनुभवी नर्सिंग स्टाफ अशा प्रकारचे सुविधा केलेली आहे किरण गुंजाळ हे शिवसेना युवा सेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गट म्हणून कार्यरत आहेत, त्यांसोबत माळकुप येथील रवींद्र खोडदे हे यांच्या सोबतीला असणार आहेत अशी माहिती किरण गुंजाळ यांनी दिलेली आहे हे ॲम्बुलन्स ढवळपुरी फाटा येथे दररोज उपलब्ध आहे, किरण गुंजाळ यांनी संपर्कासाठी हा नंबर दिलेला आहे, 📱 8484848339 या वरील नंबर वरती नगर कल्याण हायवे अहिल्यानगर ते कर्जुले हर्या इथे कुठे ही अपघात झाल्यास या वरील नंबर वरती तात्काळ संपर्क करण्यात यावा अशी माहिती किरण गुंजाळ यांनी दिलेली आहे .