🛑 पारनेर / माळकूप
माळकूप येथील गंगाराम बबन शिंदे यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
कै. गंगाराम बबन शिंदे यांचा आज माळकूप कापरी नदीवर दशक्रिया विधी संप्पन झाला.
त्यावेळेस भाळवणी येथील ह.भ.प झांबरे महाराज यांची प्रवचन सेवा झाली. या दशक्रिया विधी निमित्त कै. गंगाराम भागाजी शिंदे यांना माननारा जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
व भाळवणी येथील त्यांचे भाचे श्री संतोष गोविंदराव चेमटे यांचे नातेवाईक व मित्र परिवार सुद्धा मोठ्या संख्येने होता. 💐💐
कै. गंगाराम बबन शिंदे गेल्याने माळकूप गावावर व शिंदे परिवारावर दु : खाचा डोंगर कोसळलेला आहे.
कै. गंगाराम बबन शिंदे यांच्या दशक्रिया विधी निमित्त माळकूप गावचे सरपंच श्री संजय काळे. माजी सरपंच बाळासाहेब शिंदे व सेवा सोसायटी चेअरमन कुंडलीक नाबगे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या श्रद्धांजली अर्पण झाली.
शेवटी पसायदान होऊन दशक्रिया विधी संप्पन झाला.
📍शब्दांकन
✍️शिवशंकर शिंदे
📱मो नं -९७६४९७२६४७
Comments
Post a Comment