माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
📍माळकूप / पारनेर
माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळेस माळकूप येथील सरपंच श्री संजय काळे यांनी पुढाकार घेऊन माळकूप मधील १० वी व १२ वी यशस्वी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शाल फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळेस सरपंच श्री संजय काळे बोलतांना म्हणाले कि या मध्ये या सर्वच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांमागे त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे व त्यांच्या पालकांचा सुद्धा मोठा वाटा आहे. या मुळे गावाला अभिमान वाटतो. व गावचे नाव मोठे होते. सरपंच यांनी पुढील काळात सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यावेळेस उपस्थित माळकूप गावचे उपरसपंच श्री राहुलशेठ घंगाळे, माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे, श्री सर्जेराव घंगाळे , माळकूप सेवा सोसायटी चेअरमन श्री सुदाम शिंदे , माजी चेअरमन कृष्णाजी कोंडाजी शिंदे ,श्री सुधीर ठाणगे , श्री अतुल पवार ग्रामपंचायत सदस्य , श्री मंजाबाप्पु शिंदे श्री शिवाजी गंगाराम काळे व आदि मान्यवर विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सौ. रेष्मा ठाणगे ग्रामपंचायत सदस्य , सौ. जयश्री बाळासाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य
हे सर्वच मान्यवर गावतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व सर्वात शेवटी सरपंच श्री संजय काळे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आभार मानले,
📍शब्दांकन
श्री शिवशंकर शिंदे माळकूप
✍️ पारनेर न्युज / एक्सप्रेस
मो. नं =📱9764972647
Comments
Post a Comment