📍पारनेर / भाळवणी
भाळवणी येथील कायम समाजाच्या निगडीत असलेले व कायम आपलं आयुष्य समाजकार्यासाठी दिलेले सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकुमार भाऊसाहेब चेमटे यांना येत्या वर्षाचा सरपंच संघटीत चळवळीचे नेते श्री बाबासाहेब पावसे पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यातील दिला जाणारा १ जुलै रोजी समर्थ संकुल येथे होणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री नंदकुमार चेमटे यांचे सर्वच म्हणजे सामाजिक, धार्मिक, राजकिय स्तरातून अभिनंदन होत आहे. माळकूप येथील सरपंच सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष व माळकूपचे युवा सरपंच श्री संजय शंकर काळे यांनी सुद्धा श्री नंदकुमार भाऊसाहेब चेमटे यांचे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व सरपंच सेवा संघाचे सर्वेसर्वा श्री बाबासाहेब पावसे पाटील यांच्या वतीने आभार मानले. व भाळवणी येथील श्री संतोषशेठ चेमटे मित्र परिवार , सुभाषदादा रोहोकले मित्र परिवार निशिकांत रोहोकले मित्र परिवार, बबलुशेठ रोहोकले मित्र व माळकूपचे माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे मित्र परिवार कायम त्यांच्या सोबत असतो. व सरपंच श्री संजय काळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील व प्रत्येक गावातील संवाद साधुन सरपंच श्री संजय काळे
यांनी सरपंच सेवा संघाच्या माध्यमातुन अनेक नामवंत सरपंच ,कला , क्रिडा, वैद्यकिय, कृषीभुषण, व आदर्श सरपंच यांना पुरस्कार देण्याचे काम केले आहे. सरपंच संजय काळे यांना मोलाची साथ भेटली असेल तर सरपंच संघटीत चळवळीचे नेते श्री बाबासाहेब पावसे सरांची
श्री नंदकुमार चेमटे भाळवणी व परीसरातील सामाजिकदृष्ट्या यांची एक वेगळीच ओळख आहे. श्री नंदकुमार चेमटे यांना युवा वर्गाची मोठी साथ आहे. मराठा आरक्षणासाठी सुद्धा यांचे खुप मोठे योगदान ठरलेले आहे. श्री नंदकुमार चेमटे यांनी मराठा आरक्षण आंदोलकांसाठी भाळवणी व परिसरातून वर्गणी गोळा करून सुमारे पाच हजार लोकांना जेवणाची व्यवस्था केली होती. स्वताःच विश्व स्वताः हळूहळू उभ करून आपल अस्तित्व स्वतः तयार केले. त्यामुळे समाजात त्यांना एक मोठं मोलाच स्थांन मिळाल आहे.
✍️ शब्दांकन
〽️शिवशंकर शिंदे - माळकूप
📍पारनेर - न्यूज एक्सप्रेस
📱मो . नं - 9764972647
Comments
Post a Comment