Skip to main content

सकल माळी समाज ट्रस्टची जब्मो कार्यकारणी जाहीर

📍अहिल्यानगर / पारनेर न्युज एक्सप्रेस 
सकल माळी समाज ट्रस्टची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत सकल माळी समाज ट्रस्टची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.सकल माळी समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री किशोर डागवाले साहेब उपाध्यक्षपदी श्री बाळासाहेब भुजबळ सचिवपदी श्री राजेंद्र पडोळे यांची सर्वानुमते मते निवड करण्यात आली. 
कार्यकारणी पुढील प्रमाणे विश्वस्त - श्री.किशोर डागवाले साहेब , श्री बाळासाहेब भुजबळ,श्री राजेंद्र पडोळे,श्री भगवान फुलसौंदर ,श्री अनिल बोरुडे,श्री माणिकराव विधाते,श्री धनंजय जाधव,श्री डॉक्टर रणजीत सत्रे,श्री विनोद पुंडसल्लागार (कोअर कमिटी ) ,श्री बाळासाहेब बोराटे,श्री शरद झोडगे,श्री अभय आगरकर,श्री अंबादास गारुडकर,दत्ता जाधव,श्री संतोष लोंढे,श्री संतोष म्हस्के,श्री प्रकाश शिंदे,श्री अर्जुन बोरुडे,श्री अनिल इवळे ,अमोल भांबरकर,
वैद्यकीय समिती - डॉक्टर अभिजीत शिंदे,डॉक्टर संदीप कळमकर,डॉक्टर अमोल जाधव,डॉक्टर संदीप नगरे,डॉक्टर जेजुरकर,डॉक्टर दामोदर कळमकर,डॉक्टर कैलास मेहत्रे,डॉक्टर अभिजीत बोरुडे,डॉक्टर योगिता सत्रे,दत्ता गाडळकर,सागर फुलसौंदर,
कायदेशीर सल्लागार समिती - ॲड महेश शिंदे, ॲड सुनील तोडकर महाराज ,ॲड राहुल रासकर, 
महिला कार्यकारणी सदस्या - रोहिणी बनकर,अनुरीता झगडे,रेखा विधाते,सुवर्णा जाधव,मंगला लोखंडे,स्वाती सुडके,प्रयागा लोंढे,प्रणल गारुडकर,रेणुका पुंड,सुष्मा पडोळे,कल्याणी गाडळकर
कार्यकारणी सदस्य - जालिंदर बोरुडे,संजय गारुडकर,कैलास गाडीलकर,महेश झोडगे,गजानन ससाने,संजय चाफे,परेश लोखंडे,मच्छिंद्र बनकर,सुरेश आंबेकर,कॅप्टन सुधीर पुंड,प्रकाश इवळे,रोहित पठारे, चंद्रकांत पुंड ,प्रा सुनील जाधव,अभिजीत चिपाडे, साहेबराव विधाते, नितीन भुतारे,भास्कर चौधरी,नितीन डागवाले,विष्णू पाबळे सर,भाऊसाहेब कोल्हे, अशोक हिंगे ,गणेश कोल्हे,नारायण इवळे,निलेश चिपाडे,लवेश गोंधळे,ज्ञानदेव खराडे,भानुदास बनकर,संजय ताजणे,सुधाकर कानडे,दीपक खेडकर,बाबासाहेब दळवी,रामदास फुले, कुंडलिक गदादे,लक्ष्मण शिंदे,श्यामराव व्यवहारे, संभाजी चौधरी,सुरेश कावळे,ब्रिजेश ताठे,मनोज भुजबळ,मनोज गाडळकर,भरत गारुडकर,राजू खरपुडे, ( प्रेस फोटोग्राफर ) राम पानमळकर ,बाळासाहेब गायकवाड,संजय कानडे,देविदास खामनर ,निळकंठ विधाते,गिरीश रासकर,विक्रम बनकर,किरण बोरुडे,
निमंत्रित - रामदास कानडे,ज्ञानेश्वर रासकर,रमेश चिपाडे,अरुण गाडळकर,संजय गाडीलकर,राजू एकाडे ,सुदाम बोरुडे,अनुप कानडे,राजेंद्र झोडगे,सदाशिव धाडगे,अमोल घाडगे,मनोज बनकर,विठ्ठल दळवी,बाळासाहेब इवळे,विजय बेल्हेकर,प्रमोद कानडे,ओंकार फुलसौंदर,भास्कर लोंढे,विनायक नेवसे,दत्तात्रय गायकवाड,अनंत गारदे,राजू मारुती खरपुडे,सागर फुलसौंदर,पंडितराव खरपुडे,मोहन कुऱ्हे ,अजय शिंदे, बालाजी चौधरी ,सावता धाडगे,संदीप रसाळ,बाबासाहेब घाडगे,संजय झोडगे,मुकेश झोडगे,सोमनाथ धाडगे,सुभाष कुलांगे,बाळकृष्ण हजारे,एकनाथ व्यवहारे,किशोर जेजुरकर,गणेश ननवरे,शरद दातरंगे,ओमकार लेंडकर,गणेश बनकर,अशोक कानडे,संदीप दातरंगे,निखिल शेलार,संदीप एकाडे,गणेश औसरकर,शरद कोके,गणेश शिंदे,वैभव सुडके,उमेश शिंदे,आदींची निवड करण्यात आली आहे,या सकल माळी समाज ट्रस्टच्या कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.💐💐💐💐💥
✍️शब्दांकन
शिवशंकर शिंदे /माळकूप 
📍पारनेर न्युज /एक्सप्रेस 
📱मोबाईल नंबर - 9764972647

Comments

Popular posts from this blog

माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

📍माळकूप / पारनेर  माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळेस माळकूप येथील सरपंच श्री संजय काळे यांनी पुढाकार घेऊन माळकूप मधील १० वी व १२ वी यशस्वी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शाल फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळेस सरपंच श्री संजय काळे बोलतांना म्हणाले कि या मध्ये या सर्वच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांमागे त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे व त्यांच्या पालकांचा सुद्धा मोठा वाटा आहे. या मुळे गावाला अभिमान वाटतो. व गावचे नाव मोठे होते. सरपंच यांनी पुढील काळात सर्व विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या.  त्यावेळेस उपस्थित माळकूप गावचे उपरसपंच श्री राहुलशेठ घंगाळे, माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे, श्री सर्जेराव घंगाळे , माळकूप सेवा सोसायटी चेअरमन श्री सुदाम शिंदे , माजी चेअरमन कृष्णाजी कोंडाजी शिंदे ,श्री सुधीर ठाणगे , श्री अतुल पवार ग्रामपंचायत सदस्य , श्री मंजाबाप्पु शिंदे श्री शिवाजी गंगाराम काळे व आदि मान्यवर विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सौ. रेष्मा ...

माळकूप येथील वारकरी संप्रदायातील कै. गंगाराम बबन शिंदे यांचा दशक्रिया विधी कापरी नदीवर संप्पन

🛑 पारनेर / माळकूप  माळकूप येथील गंगाराम बबन शिंदे यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. कै. गंगाराम बबन शिंदे यांचा आज माळकूप कापरी नदीवर दशक्रिया विधी संप्पन झाला.  त्यावेळेस भाळवणी येथील ह.भ.प झांबरे महाराज यांची प्रवचन सेवा झाली. या दशक्रिया विधी निमित्त कै. गंगाराम भागाजी शिंदे यांना माननारा जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते  व भाळवणी येथील त्यांचे भाचे श्री संतोष गोविंदराव चेमटे यांचे नातेवाईक व मित्र परिवार सुद्धा मोठ्या संख्येने होता. 💐💐 कै. गंगाराम बबन शिंदे गेल्याने माळकूप गावावर व शिंदे परिवारावर दु : खाचा डोंगर कोसळलेला आहे.  कै. गंगाराम बबन शिंदे यांच्या दशक्रिया विधी निमित्त माळकूप गावचे सरपंच श्री संजय काळे. माजी सरपंच बाळासाहेब शिंदे व सेवा सोसायटी चेअरमन कुंडलीक नाबगे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या श्रद्धांजली अर्पण झाली. शेवटी पसायदान होऊन दशक्रिया विधी संप्पन झाला.  📍शब्दांकन  ✍️शिवशंकर शिंदे  📍पारनेर न्युज एक्सप्रेस  📱मो नं -९७६४९७२६४७

भाळवणी येथील सनराज नाष्टा पॉईंटचे सोमवारी दिमाखदार उद्घाटन संप्पन

📍भाळवणी ( प्रतिनिधी )  भाळवणी येथील सनराज नाष्टा पॉइंटचे सोमवारी उदघाटन संप्पन  भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोष गोविंदराव चेमटे व श्री राजेंद्र गोविंदराव चेमटे यांच्या मातोश्री श्रीमती ताराबाई गोविंदराव चेमटे यांच्या हस्ते सनराज नाष्टा पॉइंटचे उद्घाटन झाले.  त्यावेळेस उपस्थित भाळवणी गावचे आदर्श सरपंच सौ. लिलाबाई रोहोकले माळकूप गावचे माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते.  चेमटे परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक ,हितचिंतक , मित्रपरिवार, भाळवणी येथील मित्र परिवार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.  श्री संतोष चेमटे व राजेंद्र चेमटे यांनी नव्याने सुरु केलेल्या सनराज नाष्टा पॉईंटमध्ये ग्राहकांना आकर्षित केले जाईल असे मेन्यु ठेवलेले आहे.  ग्राहकांनी एकदा आस्वाद घेण्यासाठी सनराज नाष्टा पॉईंटमध्ये भेट द्यावी असे आव्हान चेमटे परिवारानी केले आहे.  📍 शब्दांकन  ✍️ श्री शिवशंकर शिंदे / माळकूप  पारनेर न्यूज व मायभूमी पत्रकार  📱9764972647