📍भाळवणी ( प्रतिनिधी )
भाळवणी येथील सनराज नाष्टा पॉइंटचे सोमवारी उदघाटन संप्पन
भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोष गोविंदराव चेमटे व श्री राजेंद्र गोविंदराव चेमटे यांच्या मातोश्री श्रीमती ताराबाई गोविंदराव चेमटे यांच्या हस्ते सनराज नाष्टा पॉइंटचे उद्घाटन झाले.
त्यावेळेस उपस्थित भाळवणी गावचे आदर्श सरपंच सौ. लिलाबाई रोहोकले माळकूप गावचे माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते.
चेमटे परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक ,हितचिंतक , मित्रपरिवार, भाळवणी येथील मित्र परिवार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री संतोष चेमटे व राजेंद्र चेमटे यांनी नव्याने सुरु केलेल्या सनराज नाष्टा पॉईंटमध्ये ग्राहकांना आकर्षित केले जाईल असे मेन्यु ठेवलेले आहे.
ग्राहकांनी एकदा आस्वाद घेण्यासाठी सनराज नाष्टा पॉईंटमध्ये भेट द्यावी असे आव्हान चेमटे परिवारानी केले आहे.
📍 शब्दांकन
✍️ श्री शिवशंकर शिंदे / माळकूप
पारनेर न्यूज व मायभूमी पत्रकार
📱9764972647
Comments
Post a Comment