Skip to main content

जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती श्री काशिनाथ दाते सर यांनी कर्जुले हर्या ता. पारनेर येथील आंधळे परिवार व तिथोल येथील ठाणगे परिवारास शुभविवाहाच्या शुभेच्छा दिल्या.

📍 पारनेर ( प्रतिनिधी ) 
जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती श्री काशिनाथ दाते सर यांनी 
✍️ सौ. उज्वला / श्री. दिनकर भगवंत आंधळे , रा. कर्जुले हर्या ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांची सुकण्या  दिव्या ...
✍️ व सौ. मिनाक्षी / श्री. पोपट राघु ठाणगे, रा. तिखोल ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांचे सुपुत्र अक्षय 
यांचे शुभविवाह प्रसंगी 
 जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर .....
यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या .....✒️✒️✒️
📍 शब्दांकन 
〽️शिवशंकर शिंदे / माळकूप 
✍️पारनेर न्यूज - मायभूमी पत्रकार 
📱मो. नं - ९७६४९७२६४७

Comments

Popular posts from this blog

माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

📍माळकूप / पारनेर  माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळेस माळकूप येथील सरपंच श्री संजय काळे यांनी पुढाकार घेऊन माळकूप मधील १० वी व १२ वी यशस्वी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शाल फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळेस सरपंच श्री संजय काळे बोलतांना म्हणाले कि या मध्ये या सर्वच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांमागे त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे व त्यांच्या पालकांचा सुद्धा मोठा वाटा आहे. या मुळे गावाला अभिमान वाटतो. व गावचे नाव मोठे होते. सरपंच यांनी पुढील काळात सर्व विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या.  त्यावेळेस उपस्थित माळकूप गावचे उपरसपंच श्री राहुलशेठ घंगाळे, माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे, श्री सर्जेराव घंगाळे , माळकूप सेवा सोसायटी चेअरमन श्री सुदाम शिंदे , माजी चेअरमन कृष्णाजी कोंडाजी शिंदे ,श्री सुधीर ठाणगे , श्री अतुल पवार ग्रामपंचायत सदस्य , श्री मंजाबाप्पु शिंदे श्री शिवाजी गंगाराम काळे व आदि मान्यवर विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सौ. रेष्मा ...

माळकूप येथील वारकरी संप्रदायातील कै. गंगाराम बबन शिंदे यांचा दशक्रिया विधी कापरी नदीवर संप्पन

🛑 पारनेर / माळकूप  माळकूप येथील गंगाराम बबन शिंदे यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. कै. गंगाराम बबन शिंदे यांचा आज माळकूप कापरी नदीवर दशक्रिया विधी संप्पन झाला.  त्यावेळेस भाळवणी येथील ह.भ.प झांबरे महाराज यांची प्रवचन सेवा झाली. या दशक्रिया विधी निमित्त कै. गंगाराम भागाजी शिंदे यांना माननारा जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते  व भाळवणी येथील त्यांचे भाचे श्री संतोष गोविंदराव चेमटे यांचे नातेवाईक व मित्र परिवार सुद्धा मोठ्या संख्येने होता. 💐💐 कै. गंगाराम बबन शिंदे गेल्याने माळकूप गावावर व शिंदे परिवारावर दु : खाचा डोंगर कोसळलेला आहे.  कै. गंगाराम बबन शिंदे यांच्या दशक्रिया विधी निमित्त माळकूप गावचे सरपंच श्री संजय काळे. माजी सरपंच बाळासाहेब शिंदे व सेवा सोसायटी चेअरमन कुंडलीक नाबगे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या श्रद्धांजली अर्पण झाली. शेवटी पसायदान होऊन दशक्रिया विधी संप्पन झाला.  📍शब्दांकन  ✍️शिवशंकर शिंदे  📍पारनेर न्युज एक्सप्रेस  📱मो नं -९७६४९७२६४७

भाळवणी येथील सनराज नाष्टा पॉईंटचे सोमवारी दिमाखदार उद्घाटन संप्पन

📍भाळवणी ( प्रतिनिधी )  भाळवणी येथील सनराज नाष्टा पॉइंटचे सोमवारी उदघाटन संप्पन  भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोष गोविंदराव चेमटे व श्री राजेंद्र गोविंदराव चेमटे यांच्या मातोश्री श्रीमती ताराबाई गोविंदराव चेमटे यांच्या हस्ते सनराज नाष्टा पॉइंटचे उद्घाटन झाले.  त्यावेळेस उपस्थित भाळवणी गावचे आदर्श सरपंच सौ. लिलाबाई रोहोकले माळकूप गावचे माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते.  चेमटे परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक ,हितचिंतक , मित्रपरिवार, भाळवणी येथील मित्र परिवार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.  श्री संतोष चेमटे व राजेंद्र चेमटे यांनी नव्याने सुरु केलेल्या सनराज नाष्टा पॉईंटमध्ये ग्राहकांना आकर्षित केले जाईल असे मेन्यु ठेवलेले आहे.  ग्राहकांनी एकदा आस्वाद घेण्यासाठी सनराज नाष्टा पॉईंटमध्ये भेट द्यावी असे आव्हान चेमटे परिवारानी केले आहे.  📍 शब्दांकन  ✍️ श्री शिवशंकर शिंदे / माळकूप  पारनेर न्यूज व मायभूमी पत्रकार  📱9764972647