एव्हरेस्ट करिअर अकॅडमिच्या कुमारी राणी भिमराव पाटील मॅडम यांची महाराष्ट्र राज्य सरळ सेवा स्पर्धा परीक्षेतून वनरक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
📍एव्हरेस्ट करिअर अकॅडमी च्या
कु. राणी भिमराव पाटील मॅडम
यांची महाराष्ट्र राज्य सरळ सेवा स्पर्धा परीक्षेतून
वनरक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
अहमदनगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगाव फाटा तालुका जिल्हा अहमदनगर येथे भव्य निवासी कॅम्पस मध्ये एव्हरेस्ट करिअर अकॅडमी चे स्थलांतर झाले आहे MPSC UPSC सरळ सेवा पोलीस, आर्मी, स्टाफ सिलेक्शन इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी येथे करून घेतली जाते 20 वर्षात अकॅडमीचे सुमारे 5000 विद्यार्थी नोकरी मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी संस्थेचे संचालक श्री. सोनवणे सर यांनी केले आहे.
श्री. सोनवणे सर
मो.+91 89997 22128
श्री.दादासाहेब जायभाये सर
मो. 096373 48777
📍शब्दांकन
✍️शिवशंकर शिंदे
पारनेर न्यूज एक्सप्रेस
मायभूमी - पत्रकार
मो नंबर -9764972647
Comments
Post a Comment