आज वडगांव सावताळ येथील माजी मुख्याध्यापक शिंदे गुलाब बाबुराव सरांना अखेरची श्रद्धांजली वाहतांना श्री सुजीत झावरे पाटील
📌 पारनेर ( प्रतिनिधी )
वडगांव सावताळ
वडगांव सावताळ येथील आदर्श मार्गदर्शक माजी मुख्याध्यापक श्री गुलाब शिंदे सर हे वडगाव सावताळ करांचे व परीसरातील आदर्श मार्गदर्शक व आधारवड हरपला - श्री सुजीत झावरे पाटील
आज दहा दिवसांपूर्वी गुलाबराव शिंदे सर यांचे वडगांव सावताळ येथील राहत्या घरी दु :खद निधन झाले,
वडगाव सावताळ येथील जागृत देवस्थान सावताळ महाराज उत्सवात शिंदे सरांचा वर्गनी गोळा करण्यापासून ते अनेक धार्मिक कार्यक्रमात मोलाचा वाटा आहे असे आज वडगांव सावताळ येथे दशक्रिया विधी निमित्त अखेरची श्रद्धांजली वाहतांना सुजितराव झावरे पाटील म्हणाले. व शिंदे सरांनी आपले अनेक विद्यार्थी घडवुन चांगल्या पदावर कार्यरत आहे. असे ही बोलतांना सुजीत झावरे पाटील म्हणाले. शिंदे सरांचे वडगांव सावताळ गावासाठी मोठे योगदान लाभलेलं आहे. आपल आयुष्य मेहनतीने घडवुन आपले मुलांना चांगले संस्कार लावुन नातवंडे सुद्धा चांगल्या प्रकारचे बाहेर शिक्षण घेत आहे , सुजित झावरे बोलतांना म्हटले शिंदे सर यांचे नाव गुलाब शिंदे सरांनी गुलाबाच्या फुलसारखा सुगंध वडगांवकरांना दिलेला आहे.असे सुजीत पाटील शेवटी श्रध्दांजली वाहतांना सांगितले व सुजित झावरे पाटील म्हणाले मी तुमच्या दुखाःत सहभागी आहे.
शिवशंकर शिंदे
🌷संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
पत्रकार - मायभूमी व दिव्य जनलोक
मो नं - 9764972647
Comments
Post a Comment