नगर ( प्रतिनिधी )
📍पारनेर न्यूज एक्सप्रेस
सावित्री शक्तीपीठ तर्फे किशोर डागवाले यांना महात्मा फुले पुरस्कार
नगर -भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर झाला आहे
सावित्री शक्तीपीठाच्या प्रमुख अर्चना कावलकर यांच्या संस्थेने हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे त्यांची घोषणा पुरस्कार समितीचे प्रमुख पुणे येथील दशरथ कुळधरण यांनी केले आहे
*📍शिवशंकर शिंदे*
*✍️संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस*
ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
*✒️ पत्रकार - दिव्य जनलोक व मायभूमी*
📱९७६४९७२६४७
Comments
Post a Comment