📍पारनेर - प्रतिनिधी
पारनेर न्यूज एक्सप्रेस
माळकूप येथील श्री विठ्ठल सावळेराम नाबगे ( गुरुजी ) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
🎀 ध्येय उदयोग समुह पुणे व दैनिक ध्येय यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
सन २०२४ या वर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. विठ्ठल सावळेराम नाबगे यांना देण्यात आला .
रविवार दिनांक 11/08/2024 रोजीअहमदनगर येथील माऊली सभागृह मध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले .
जेष्ठ साहित्यिक व कथाकार श्री . बबन पोद्दार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला . श्री. नाबगे सर सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देसवडे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एकूण सेवा 3४ वर्ष . शैक्षणिक क्षेत्रातील योगदानांबद्दल पुरस्कार मिळाला . धार्मिक, सामाजिक क्षेत्रात सुद्धा योगदान . माझ्या शाळेला २०२३ चा जिल्हा परिषद अहमदनगरचा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे . असे हि बोलतांना श्री नाबगे गुरुजी म्हटले स्पर्धा परीक्षा व क्रिडा स्पर्धा यांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले,
⭕शिवशंकर शिंदे
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
📝 ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📰 पत्रकार - दिव्य जनलोक मायभूमी
📱९७६४९७२६४७
Comments
Post a Comment