✍️ पारनेर ( प्रतिनीधी )
पारनेर न्यूज एक्सप्रेस
📝 विकासकामे हेच माझे ध्येय - सुजित झावरे पाटील
नागापूरवाडी ( पळशी )
आज पारनेर तालुक्यातील शेवटचे टोक अतिदुर्गम आदिवासी भाग मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेले नागापूरवाडी (पळशी)येथे सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या नागापूरवाडी ते काळा माथा रस्ता खडीकरण करणे. १८.०० लक्ष रू. तसेच नागापूरवाडी ते मांडवा रस्ता खडीकरण करणे १८.०० लक्ष ( एकूण ३६.०० लक्ष रू.) रस्त्याचे भूमिपूजन सोहळा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. यावेळी बोलतांना सुजित झावरे पाटील म्हणाले विकास कामे हेच माझे ध्येय आहे. त्यावेळी पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, मा. सरपंच मिठू शेठ जाधव, मा. सरपंच संतोष जाधव, इंदुमतीताई मेंगाळ, वामन मधे, विष्णू मधे, शेखरभाऊ साळवे, शंकर साळवे, खमा मेंगाळ, भाऊसाहेब मेंगाळ, देवजी मेंगाळ, बारकु मेंगाळ, विजय पथवे, दुर्योधन मेंगाळ, खेमा पथवे, भागा मेंगाळ , तुकाराम मेंगा ळ, पंकज गंडाळ, रामा मधे, नंदू पथवे, राजू पथवे, संतोष बिचकूले, दिनकर ढोकळे, गायखे गुरुजी ठेकेदार साहेबराव नरसाळे तसेच नागापूरवाडी पळशी येथिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍शिवशंकर शिंदे
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📝 पत्रकार - दिव्य जनलोक मायभूमी
📱9764972647
Comments
Post a Comment