सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते कान्हुर पठार नवलेवाडी येथे पाण्याची टाकी व गारगुंडी येथे शिवरस्ता ५० लक्ष रु. कामांचे भूमिपूजन समारंभ करण्यात आले
✍️ पारनेर - कान्हुर पठार
📍पारनेर न्यूज एक्सप्रेस
✒️ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते नवलेवाडी पाण्याची टाकी व गारगुंडी शिवरस्ता ५०. लक्ष रु. कामांचे भुमीपुजन समारंभ करण्यात आले.
आज कान्हूर पठार येथे सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजुर करण्यात आलेल्या नवलेवाडी पाण्याची टाकी तसेच गारगुंडी शिव रस्ता करणे ५०.०० लक्ष रू. विकास कामांचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अरुणराव ठाणगे, सतिश पिंपरकर, सरपंच विलास शेंडकर, बाळासाहेब रेपाळे, संग्राम पावडे, शहाजी कवडे, दत्तोबा ठाणगे, रविंद्र पाडळकर, गोकुळ वाळुंज, चंद्रकांत कुलकर्णी, सुभाष नवले, सहादू नवले, बाळासाहेब पानसरे, बन्सी ठुबे, शिवाजी नवले, दादाभाऊ नवले, विलास नवले, सुभाष ठूबे, बाळू नवले, प्रभाकर नवले, संभाजी नवले, सतिश नवले, श्रीपाद नवले, बाळू नवले, जालिंदर नवले, इंद्रभान नवले, गोकुळ शिंदे, अमोल नवले, योगेश ठूबे, ऋषी ठूबे, प्रकाश नवले, प्रदीप नवले, विलास लोंढे, नामदेव ठूबे, गणेश नवले, सचिन गाडगे, शिवाजी नवले, प्रकाश नवले, रंजन नवले, रवींद्र पारधी, अर्जुन नवले, विक्रम नवले, संपत नवले, मच्छिंद्र नवले, गणपत नवले, किसन ठूबे, आदेश नवले, वसंत नवले, अंकुश आवारी, राजू नवले, सर्जेराव नवले, मनोहर नवले, सुरेश नवले, सागर नवले, प्रदीप मते, ठेकेदार नरेंद पोळ पत्रकार सनी सोनावळे, सतिष ठुबे, गणेश जगदाळे, अमर भालके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📷 छाया - शिवशंकर शिंदे
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
📰 ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📝 पत्रकार - दिव्य जनलोक मायभूमी
📱9764972647
Comments
Post a Comment