आज पळसपूर येथे देवकृपा फाउंडेशनच्या वतीने आयोजित वृक्ष संवर्धन संकल्पने अंतर्गत सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते १०० पेक्षा जास्त औषधी झाडांची वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न करण्यात आला
📌पारनेर ( प्रतिनिधी पळसपुर )
पारनेर न्यूज एक्सप्रेस
आज पळसपूर येथे देवकृपा फाउंडेशन च्या वतीने आयोजित वृक्ष संवर्धन संकल्पनेअंतर्गत सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते १०० पेक्षा जास्त औषधी झाडांची वृक्ष लागवड कार्यक्रम संप्पन करण्यात आला.
आज पळसपूर येथे देवकृपा फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत "वृक्ष संवर्धन" संकल्पने अंतर्गत सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते १०० पेक्षा जास्त औषधी झाडांची वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न करण्यात आले. यावेळी सरपंच रुपाली वाघमारे, चेअरमन राजेंद्र आहेर सर, दिलिप आहेर, रामदास ढोले, बारकु शिंदे, सतीश आहेर, पंकज आहेर, अभय आहेर, सुरेश आहेर, हरि आहेर, बाळु आहेर, श्रीकांत वाघमारे, नामदेव ढोले, भास्कर ढोले, बाळशिराम आहेर, रावसाहेब आहेर, बबुशा आहेर, रावसाहेब काकडे, वैभव पवार, बंटी आहेर, बंटी वाघमारे, श्रीकांत ढोले, संजय आहेर, रंगनाथ आहेर, भाऊसाहेब आहेर, भाऊसाहेब पाटील, हावशिराम आहेर, हनुमंत पवार, शुभम आहेर, कुणाल आहेर, कैलास ईघे व मान्यवर मंडळी उपस्थितीत होते
📌शिवशंकर शिंदे
संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
पत्रकार - मायभूमी व दिव्य जनलोक
९७६४९७२६४७
Comments
Post a Comment