पारनेर ग्रामीण पतसंस्थेकडुन सभासद हिताची जोपासणा - काशिनाथ दाते सर - वारसास अपघात विमा रक्कम सुपुर्द
📍पारनेर - प्रतिनिधी
टाकळी ढोकेश्वर
अतिषय छोट्या स्वरुपात असलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले दिसत आहे.
यात सर्व भागधारक , संचालक मंडळ पतसंस्थेच्या कर्मचाराऱ्यांचे मोठे व मोलाचे योगदान लाभलेले आहे. सभासद , खातेदार हिताची पारनेर ग्रामीण पतसंस्थेकडून जोपासना होत आहे. असे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष श्री काशिनाथ दाते सर यांनी केले.
खडकवाडी ( पारनेर तालुका ) येथे पतसंस्था सभासद विमा रक्कम सुपुर्द करण्यात आली.
सभासद कुशानाथ हुलावळे यांचे अपघातात निधन झाले होते. दोन लाख रुपये सभासदास सुपुर्द केले आहे. यावेळी अमोल रोकडे, विकास रोकडे , डॉक्टर सुदाम आहेर , विठ्ठल ढोकळे , एम एन ढोकळे आदी उपस्थित होते.
अवाजवी डामडौल व अनावश्यक खर्च टाळून काटकसरीने कारभार करणारी पारनेर ग्रामीण पतसंस्था आहे.
ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा सेवक वर्ग चांगली सेवा देत आहे.
काशिनाथ दाते सर
अध्यक्ष पारनेर ग्रामीण पतसंस्था
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
✒️मायभूमी - पत्रकार
📱मो नं - 9764972647
Comments
Post a Comment