वासुंदे येथील वासुंदे ते चेमटेवस्ती रस्ता टाकळी ढोकेश्वर मार्गे शेतपानंद रस्त्याचे भूमीपुजन सभारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
📍पारनेर - ( प्रतिनिधी )
टाकळी ढोकेश्वर
वासुंदे येथील वासुंदे ते चेमटेवस्ती रस्ता टाकळी ढोकेश्वर मार्गे शेतपानंद रस्त्याचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,
आज वासुंदे येथील वासुंदे ते चेमटेवस्ती रस्ता टाकळी ढोकेश्र्वर मार्गे शेत पाणंद रस्ताचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेशशेठ पठारे, अरुणराव ठाणगे, सतिष पिंपरकर, सरपंच भाऊसाहेब सैद, चेअरमन नारायण झावरे, दिलीप पाटोळे, लहानभाऊ झावरे, लक्ष्मण झावरे, बाळासाहेब शिंदे, स्वप्निल झावरे, विलास साठे सर, अमोल शिंदे सर, दत्तात्रय बर्वे, अंकुश बर्वे, विकास झावरे, राजेश साठे, अमर भालके, निलेश भालके, अशोक चेमटे, कैलास चेमटे, माऊली चेमटे, तुषार चेमटे, शुभम चेमटे, आदित्य राऊत, योगेश साळुंके, दिपक चेमटे, विशाल चेमटे, अशोक चेमटे, काशिनाथ चेमटे, बाळासाहेब झावरे, तुकाराम चेमटे, भास्कर चेमटे, पोपट चेमटे, रामभाऊ चेमटे, अरुण चेमटे, विशाल चेमटे, निलेश भालके, सोपान राऊत, सोपान राऊत, सोमनाथ राऊत, अजिंक्य खिलारी, शंकर झावरे, गणेश झावरे, प्रसाद झावरे, महादू दाते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
📍शिवशंकर शिंदे
✍️संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
पत्रकार - मायभूमी व दिव्य जनलोक
📱९७६४९७२६४७
Comments
Post a Comment