📰 पारनेर ( प्रतिनिधी )
पारनेर न्यूज एक्सप्रेस
दैठणे गुंजाळ
⭕ गणेश उत्सवानिमित्त वीर शिवाजी युवा गृप तर्फे आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला
पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील वीर शिवाजी युवा ग्रुप तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय साहित्य वाटप करण्यात आले या मंडळातर्फे हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आलेला आहे
⭕ उपस्थित मान्यवर - श्री नामदेवभाऊ गुंजाळ,श्री किशोर येवले,श्री पप्पू येवले ,श्री मिनीनाथ गुंजाळ,श्री सचिन महाराज,श्री गणेश गुंजाळ,श्री किरण जाधव, दैठणे गुंजाळ चे सरपंच श्री बंटी गुंजाळ वस्ताद, श्री स्वप्निल घोलप,श्री विलास पाटील गुंजाळ उपसरपंच दैठणे गुंजाळ
🔶 चौकट - अनेक वर्षापासून आम्ही गावात पाहत आहोत वीर शिवाजी युवा ग्रुप प्रत्येक वेळेस नवीन नवीन उपक्रम गावात तन-मन धनाने राबविण्याचा कार्यक्रम करत आहात आणि युवा वर्ग जास्त संख्येने कार्यरत आहे आणि माझा पूर्णपणे वीर शिवाजी युवा ग्रुपला चांगल्या कार्यासाठी संपूर्ण पाठिंबा आहे
🤟 सरपंच -श्री बंटी गुंजाळ वस्ताद दैठणे
गुंजाळ
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📰 पत्रकार - दिव्य जनलोक मायभूमी
📱9764972647
Comments
Post a Comment