🛑 पारनेर ( प्रतिनिधी )
पारनेर न्यूज एक्सप्रेस
✍️ परिश्रम हाच यशाचा मार्ग - शिवाजीराव ठोकळ मुख्याध्यापक
⭕ दैठणे गुंजाळ
📰 परिश्रम जिद्द चिकाटी आणि अभ्यासात सातत्य हाच यशाचा खरा मार्ग आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक शिवाजीराव ठोकळ यांनी व्यक्त केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणे गुंजाळ येथे शिक्षकदिन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते
पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील जिल्हा परिषद शाळेत १ ली ते ७वी पर्यंत वर्ग आहेत
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता ७ वी च्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या दिवशी इयत्ता १ली ते ६वी च्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले
सुनील नरसाळे यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयी महती सांगितली
राजश्री येवले ,श्रावणी घोलप,वैष्णवी येवले,तेजस येवले,ज्ञानेश्वरी येवले,यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे मनापासून आभार मानले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नरसाळे यांनी केले आणि सर्वात शेवटी मिठाई वाटपाणे कार्यक्रमाचा समारोप झाला
🔶 चौकट ओळ - कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक हिम्मतराव चेमटे यांनी केले
⭕ उपस्थित शिक्षक - सुनिल नरसाळे, रामदास शिंदे,विशाल खरमाळे, नितीन चेमटे ,
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📝 पत्रकार - दिव्य जनलोक -मायभूमी
📰 बातम्या व जाहिरातींसाठी 📱अधिकृत संपर्क - 9764972647
Comments
Post a Comment