⭕ पारनेर ( प्रतिनिधी )
पारनेर न्यूज एक्सप्रेस
दैठणे गुंजाळ
✍️ लोकसहभागातुन बांधलेल्या पाण्याची टाकीचे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
📰 पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथे लोकसहभागातुन बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी श्री. खंडोबा देवस्थान येथे श्री.खंडोबारायांची महाआरती सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
🔸 चौकट ओळ- उपस्थित मान्यवर...
सरपंच बंटी गुंजाळ, सबाजी येवले, शंकर महांडुळे, दादा पाटील गुंजाळ, पोपट जासुद, नामदेव गुंजाळ, आतिष जासूद, अनिल जासूद, दामाजी येवले, भाऊसाहेब भोर, रावसाहेब गुंजाळ, आनंदा जासूद, पप्पू येवले, किरण जाधव, रोहन गुंजाळ, आशिष घोलप, तुषार घोलप, रवि गुंजाळ व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
📝 ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📰 पत्रकार - दिव्य जनलोक - मायभूमी
📱9764972647
Comments
Post a Comment