पतंजली डेअरी परिवाराच्यावतीने माळकूप गावचे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
📍पारनेर ( प्रतिनिधी )
पारनेर न्यूज एक्सप्रेस
✍️ पतंजली डेअरी परिवाराच्यावतीने माळकूप गावचे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
📝 पारनेर तालुक्यातील माळकूप येथील माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवस माळकूप गावचे पतंजली डेअरी चेअरमन व युवा वर्गाचे अशा स्थान जयसिंग नाबगे ( सावकार ) यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्यावेळेस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
बाळासाहेब शिंदे यांच्यावर प्रेम करणारा गावामध्ये मोठा वर्ग आहे गावामधील अनेक युवा वर्गाचे मोठे आकर्षण म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती आहे
बाळासाहेब शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी माळकूप
गावातील मंजाबापू शिंदे, शरद नाबगे, सुखदेव नाबगे ,सुधीर गवळी, कृष्णाजी शिंदे, चंद्रकांत कुसाळकर, शिवाजी पंडित, जयसिंग नाबगे, भाऊसाहेब गवळी, अतुल पवार , प्रविण नाबगे, नवनाथ गवळी, बाळासाहेब तरटे, पोपट खांडके, विजय नाबगे, जयसिंग नाबगे, भानुदास नाबगे, संदीप शिंदे , आदिनाथ नेव्हे , संदिप नाबगे, पत्रकार शिवशंकर शिंदे ,भाळवणी गावचे युवा उद्योजक श्री संतोष गोविंदराव चेमटे श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळेस बोलताना बाळासाहेब शिंदे म्हणाले माळकूप गाव हे माझं कुटुंब आहे गावातील सर्वांसाठी मी कटिबद्ध आहे व बाळासाहेब शिंदे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले यापुढेही मला असेच तुमचे प्रेम स्नेह व आशीर्वाद राहू द्या
🔶 चौकट -
बाळासाहेब शिंदे हे सरपंच असताना माळकूप गावात विकास कामांची गंगा आणली त्यांच्या माध्यमातून गावामध्ये अनेक कामे मार्गी लागले व बाळासाहेब शिंदे हे युवा वर्गाचे एक मोठे आकर्षण आहे
✨जयसिंग नाबगे
पतंजली डेअरी चेअरमन
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📰 पत्रकार - दिव्य जनलोक - मायभूमी
📱९७६४९७२६४७
Comments
Post a Comment